E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
पुणे : रुबी हॉल क्लिनिक या नामांकित रूग्णालयाामध्ये काम करणारे युवा निवासी डॉ. श्याम व्होरा (वय २८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांसाठी असलेल्या वसतिगृहामधील खोलीत गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले.
डॉ. श्याम व्होरा हे मुळचे गुजरात येथील भावनगरमधील राहिवासी आहेत. डॉ. व्होरा हे वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. रुबी हॉल क्लिनिकपासून काही अंतरावर ढोले-पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत आहे. याच इमारतीमध्ये डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. त्यात, जवळपास ८० ते १०० डॉक्टरांची निवासी सोय करण्यात आली आहे.
डॉ. व्होरा हे याच ठिकाणी इतर डॉक्टरांसोबत राहत होते. त्यांची खोली खुप बंद होती. बेल वाजल्यानंतरही डॉक्टर दार उघडत नसल्याने सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा श्याम व्होरा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डॉ. श्याम व्होरा यांनी जीवन संपवण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आला. त्यामुळे त्यांनी मोबाईलमध्ये काही लिहून ठेवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने डॉ. व्होरा यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या सुरक्षारक्षकाने मध्यरात्री १२ वाजता फोन करुन डॉ. व्होरा यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती पोलिसांना दिली.
Related
Articles
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
महावितरणच्या नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ सर्वोत्कृष्ट
11 Jun 2025
दुचाकीची मोटारीला धडक
11 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
महावितरणच्या नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ सर्वोत्कृष्ट
11 Jun 2025
दुचाकीची मोटारीला धडक
11 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
महावितरणच्या नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ सर्वोत्कृष्ट
11 Jun 2025
दुचाकीची मोटारीला धडक
11 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
महावितरणच्या नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ सर्वोत्कृष्ट
11 Jun 2025
दुचाकीची मोटारीला धडक
11 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक